what farmers say about green drop

Testimonials

 

ग्रीन ड्रॉप ठिबक सिंचन हे अतिशय उच्च दर्जाच्या मटेरियल व अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून बनवलेले आहे. मी माझ्या आज पर्यंतच्या अनुभवाच्या कसोटीवर ते पूर्णपणे पारखून घेतले आहे. ग्रीन ड्रॉप च्या पुढील वाटचालीस माझ्या हार्दिक शुभेच्छा !

Mr. Gulabrao Tryambak Patil, Mehergaon (Dhule)

 

 

ग्रीन ड्रॉप ठिबक सिंचन मी सुरवातीस कंपनीच्या सेल्स ऑफिसर वर विश्वास ठेवून घेतले होते. पण ग्रीन ड्रॉप अतिशय चांगल्या प्रकारचे उत्पादन असून मी त्यानंतर फक्त ग्रीन ड्रॉपच वापरतो

Mr. Premchand Patil, Pimpali (Amalner, Jalgaon)

 

 

ग्रीन ड्रॉप उत्पादनांबद्दल सांगायचे म्हंटले तर शेतकरी बांधवांसाठी गांधलीकर ऍग्रोटेक प्रा ली यांनी एक दर्जेदार उत्पादन उपलब्ध करून दिले आहे. शेतकरी बांधवांनी एकदा आवश्य वापरून खात्री करावी.

Mr. Ravindra Ramrao Patil, Indhave (Parola, Jalgaon)

 

 

ग्रीन ड्रॉप ठिबक सिंचन शेतकर्यांकरिता एक वरदानच आहे. सुरवातीला मी थोडा साशंक होतो, पण आता माझी पूर्ण खात्री झाली व मी इतरांनाही ग्रीन ड्रॉप ठिबक सिंचन वापरण्याचा सल्ला देतो.

Mr. Nilesh Shantaram Mahajan, Udannagaon (Sillod, Aurangabad)

 

 

ग्रीन ड्रॉप ठिबक सिंचन हे उत्पादन खरोखरच अतिशय उत्तम दर्जाचे असून मी स्वतः अनुभव घेतला. आपणही एकदा वापरून जरूर अनुभव घ्या.

Mr. Bhalchandra Dadaji Jadhav, Chhail (Sakri, Dhule)